Online Fraud ऑनलाइन फसवणूक झालीय ? काळजी करू नका इथे तक्रार करा !
सध्याच युग हे संपूर्णतः डिजिटल आहे. त्यामुळे याच तंत्रज्ञानाचा वापर करून चोऱ्या आणि फसवणूकीचे प्रकार ही खूप वाढले आहेत. ऑनलाइन फसणूकींवर (Online Fraud) आळा घालण्यासाठी पोलिसांनी CYEBRCRIME या विभागाची निर्मिती केली आहे. जर आपल्या बाबतीही अशी फसवणूक झाली असेल तर घाबरून न जाता पोलिसांच्या cybercrime विभागाकडे तक्रार करावी. Online तक्रार करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा -
1) सर्वप्रथम https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावर जावे.
2) "Financial Fraud" वर click करावे.
3) "File a Complaint" वर क्लिक करावे.
4) "Accept" वर click करा.
5) "Click here for New User" वर क्लिक करून रजिस्टर करावे.
6) रजिस्टर केल्यावर तुमचे प्रोफाइल मध्ये तुमची सर्व माहिती जसे पूर्ण नाव, जन्म दिनांक, E-Mail Address,
No comments:
Post a Comment