Thursday, June 22, 2023

रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा मिळवाल !

 

रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा मिळवाल !   

 

ही लिंक ओपन करा https://rcms.mahafood.gov.in/

  1. Public Login वर क्लिक करा.

  2. New User वर क्लिक करा.

  3. तुमचा 12 नंबरी रेशन कार्ड नंबर टाका.

  4. जर तुमच्या कडे 12 नंबरी रेशन कार्ड नसेल तर खाली सांगितल्याप्रमाणे तुम्ही तो मिळवू शकता. I want to apply for new Ration Card वर क्लिक करा व तुमची माहिती भरा.

  5. सर्व माहिती भरल्यानंतर Get OTP वर क्लिक करा तुमच्या आधार ला लिंक मोबाइल वर OTP येईल तो टाकल्यानंतर जर तुमचे रेशन अगोदर बनलेले असेल तर 12 नंबरी रेशन कार्ड नंबर तुम्हाला वर दिसेल.

No comments:

Post a Comment

2008 क्रॅश: त्या सर्व पैशाचे काय झाले?

  2008 क्रॅश: त्या सर्व पैशाचे काय झाले? महामंदीनंतरचे सर्वात वाईट आर्थिक संकट कशामुळे निर्माण झाले यावर एक नजर. एका महान आर्थिक संकटाची चेत...